Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#video : खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय ध्वजाचा अपमान; परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला सुनावले खडेबोल

by प्रभात वृत्तसेवा
March 20, 2023 | 11:13 am
in Top News, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
#video : खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय ध्वजाचा अपमान; परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला सुनावले खडेबोल

लंडन : खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. त्याला नकोदर येथून नाट्यमयरित्या ताब्यात घेण्यात आले होते मात्र देशात झालेल्या या अटकेचे पडसाद हे जगात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.  अमृतपाल सिंग यांच्या अटकेच्या कारवाईविरोधात ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला.

अमृतपाल सिंगच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी देखील उच्चायुक्ता बाहेर करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही खलिस्तानी समर्थक ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करताना दिसून येत आहेत. तसेच अमृतपाल सिंगच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजीदेखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी काही समर्थकांनी उच्चायुक्त कार्यालयावरील भारतीय राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंग्याचा अपमान केला आहे.

#WATCH | United Kingdom: Khalistani elements attempt to pull down the Indian flag but the flag was rescued by Indian security personnel at the High Commission of India, London.

(Source: MATV, London)

(Note: Abusive language at the end) pic.twitter.com/QP30v6q2G0

— ANI (@ANI) March 19, 2023

दरम्यान, या घटनेनंतर भारत सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रायलयाने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून निषेध नोंदवला आहे. तसेच ही घटना घडली तेव्हा ब्रिटीश सुरक्षा अधिकारी या ठिकाणी उपस्थित का नव्हते. आंदोलनकर्त्यांना उच्चायुक्तालयाच्या परिसरात प्रवेश का देण्यात आला? यासंदर्भातील स्पष्टीकरणही भारत सरकारने मागितले आहे.

दरम्यान, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी या घटनेचा निषेध केला आहे. “भारतीय उच्चायुक्तालय परिसरात घडलेली घटना निषेधार्ह आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. हे पूर्णपणे चुकीचं आणि अमान्य आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: indian high commissionindian national flaginsultInternational newskhalistani supportersnational newsoutsideuk
SendShareTweetShare

Related Posts

Eknath Shinde
Top News

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

July 14, 2025 | 5:03 pm
आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी
Top News

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

July 14, 2025 | 4:54 pm
Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी
latest-news

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

July 14, 2025 | 4:50 pm
Shubman Gill Breaks Rahul Dravid's Record in Anderson-Tendulkar Trophy
latest-news

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

July 14, 2025 | 4:32 pm
Nitin Gadkari
राष्ट्रीय

Nitin Gadkari : गडकरींनी कर्नाटकातील पुलाचे केले उदघाटन; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अनुपस्थिती

July 14, 2025 | 4:29 pm
शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार; अंतराळात 18 दिवसांत काय-काय केले जाणून घ्या –
राष्ट्रीय

शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार; अंतराळात 18 दिवसांत काय-काय केले जाणून घ्या –

July 14, 2025 | 4:19 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

Stock Market: सेन्सेक्स घसरला! स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्सनी मिळवला नफा, गुंतवणूकदारांनी कमावले ₹96,000 कोटी

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

Nitin Gadkari : गडकरींनी कर्नाटकातील पुलाचे केले उदघाटन; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अनुपस्थिती

शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार; अंतराळात 18 दिवसांत काय-काय केले जाणून घ्या –

Mobile Phones : आता सरकारकडूनच मिळणार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना १ लाखांचा मोबाइल फोन

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल ! काय आहे नेमकं प्रकरण?

IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!