Browsing Tag

uk

असांजे विरोधातील बलात्काराचा खटला मागे

लंडन : विकिलक्‍सिचा संस्थापक ज्युलिअन असांजे यांच्या विरोधात स्वीडीश न्यायलयात सुरू असणारा बलात्काराचा खटला मागे घेण्यात आला आहे. असांजेच्या हस्तांतरणाबाबत लंडनच्या न्यायलयात खटला सुरू असतानाच ही घडामोड घडली आहे. स्वीडनच्या सरकारी वकील…

युरोपिय संघाला “ब्रेक्‍झिट’ला मंजूरी हवीच

ब्रुसेल्स : युरोपिय संघाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी "ब्रेक्‍झिट'च्या करारास मान्यता देण्याच्या योजनेवर ब्रिटनवर आणखीनच दबाव आणला. तत्पूर्वी युरोपियन नेत्यांनी ब्रेक्‍झिटच्या विलंबासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नाखुषीने केलेल्या विनंतीचा…

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मरणार्थ ब्रिटन काढणार नाणं

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे. मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी ब्रिटनच्या…

मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित होण्याबाबत ब्रिटन आशावादी

नवी दिल्ली - जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरला लवकरच संयुक्‍त राष्ट्राकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले जाईल, अशी आशा ब्रिटनने आज व्यक्‍त केली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी गटांविरोधात ठोस आणि अपरिवर्तनीय कारवाई केली जावी, अशी…