Monday, May 13, 2024

Tag: teacher

मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीस संस्थांचा “हो’

पुणे – शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू

शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त असणे अनिवार्य पुणे - महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त केलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या ...

आश्रमशाळांमध्ये 900 शिक्षक अतिरिक्‍त

समायोजन होईपर्यंत नवीन शिक्षक भरती होणार नाही आश्रमशाळांमध्येही पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती पुणे - राज्यातील विमुक्त जाती व भटक्‍या जमाती, ...

मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीस संस्थांचा “हो’

पुणे – अध्यापकांच्या सुधारित वेतन निश्‍चितीकरीता शिबिर

पुणे - सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्‍चितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयांसाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे ...

पुणे – इंग्रजी डी.एड. उमेदवारांना स्वतंत्र आरक्षण नाहीच

उच्च न्यायालयाचा निर्णय : उमेदवारांत नाराजीचा सूर पुणे - पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीसाठी इंग्रजी माध्यमातून डी.एड.झालेल्या उमेदवारांसाठी 20 ...

पुणे – अप्रशिक्षत शिक्षकांची सेवा संपुष्टात आणणार

शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश : एप्रिलपासून वेतनही बंद होणार पुणे - राज्यातील विविध शाळांमधील डीएलएडचे प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांची नोकरी ...

टीईटी, अभियोग्यता परीक्षेचा यत्ता कंची?

उमेदवार हवालदिल : परीक्षा घेण्यासाठी शासनाला मुहूर्त सापडेना पुणे - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता ...

निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकावर गुन्हा दाखल

मंचर - निवडणूक कामकाजाचे आदेश देऊनही मुद्दाम हेतुपुरस्पर निवडणूक कामात हलगर्जीपणा केला व कर्तव्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली म्हणून मांडवगण फराटा ...

प्राध्यापक भरतीचे ‘गॅझेट’ कधी?

प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह : शासनाकडूनच होतेय चालढकल पुणे - राज्यातील महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ...

पुणे – 30 हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वेतनाविना

पुणे - जिल्ह्यातील 30 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनास विलंब झाल्याने शिक्षकांचे आर्थिक ...

निवडणूक कर्मचाऱ्याला पोलिसांची धक्काबुक्की; कोल्हापूरात गुंडागर्दी

निवडणूक कर्मचाऱ्याला पोलिसांची धक्काबुक्की; कोल्हापूरात गुंडागर्दी

कोल्हापूर - निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडली. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस ...

Page 24 of 25 1 23 24 25

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही