Browsing Tag

teacher

तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहचवायच्या कशा?

शिक्षकांना प्रश्‍न : नियोजन कोलमडण्याची चिन्हेपुणे - राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या. दहावीच्या दोन पेपर वगळता सर्व विषयाच्या उत्तरपत्रिका घरी बसून तपासण्यास मुभा देण्यात आली. मात्र, लॉकडाउनमुळे या उत्तरपत्रिका…

#करोना_इफेक्ट : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासणार

पुणे - करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिक्षकांना घरी बसूनच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम करण्याचा निर्णय…

शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीच्या अभ्यासगटाचा अहवाल शासनाला सादर

नगर  - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने नियुक्‍त केलेल्या पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अभ्यासगटाने शिफारशींचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यावर शासनाकडून लवकरच…

आवश्‍यकता भासल्यासच शिक्षकांना शाळेत बोलवावे लागेल

पुणे - राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, शाळांमध्ये आवश्‍यकता असेल तरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनाच घ्यावा लागणार आहे.राज्यातील सर्व शाळा,…

“पवित्र’ शिक्षक भरतीत याचिकांचा अडसर

पुणे - राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 30 याचिकांमुळे अडसर निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून पोर्टलवर भरती प्रक्रियेबाबत काहीच सूचना प्रसिद्ध…

माध्यमिक वेतन पथक कार्यालयाचा अनागोंदी कारभार

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळेनापुणे - पुणे जिल्हा माध्यमिक वेतन पथक कार्यालयाच्या कामकाजामध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने त्यांना नाहक…

सहायक प्राध्यापक पदे भरण्यासाठी ‘एनओसी’

शासन निर्णय; अनुदानित महाविद्यालयात भरतीपुणे - राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा शासनस्तरावरुनच "एनओसी' देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पदभरती करताना प्रत्येक महाविद्यालयास संबंधित…

सहायक प्राध्यापक भरतीचा ‘फुगाच’

3,580 पैकी 1 हजार 77 पदांवरच भरती : 2,503 पदे अजूनही रिक्‍त- डॉ. राजू गुरवपुणे - वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांची 40 टक्‍के रिक्‍त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने सव्वा वर्षांपूर्वी मोठ्या थाटात घोषणा केली. आतापर्यंत 3 हजार…

रिक्त मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरती सुरू

पुणे - पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांची शिक्षक भरतीची कार्यवाही येत्या आठ दिवसात करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या सूचनेचे पत्र पाठविण्यात…

शिक्षकांना बोगस आदेश देऊन केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे पुढे काय?

पुणे - पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या बोगस नेमणुकांचे आदेश देऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अठरा ते वीस जणांवर…