“सुषमाताई योग्य दिशेने चालली आहे…’; सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी; फेसबुक पोस्ट चर्चेत
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या ...