गौतम अदानींबाबतच्या “त्या’ वक्तव्यावरून शरद पवारांची ‘सारवासारव’; म्हणाले – ‘चौकशीला माझा विरोध नाही पण…’
मुंबई - अदानी समूहावरील आरोपांच्या संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला माझा पूर्णपणे विरोध नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि ...