जगात बोलल्या जाणाऱ्या टॉप 10 प्राचीन भाषांमध्ये ‘या’ भारतीय भाषांचाही समावेश ! ‘जाणून घ्या’ कोणत्या आहेत या भाषा
नवी दिल्ली - भाषांचा इतिहास मानवी सभ्यतेच्या कालक्रमानुसार विभागला जातो. सर्वात प्राचीन भाषांच्या उपस्थितीच्या चर्चेने नेहमीच एक विरोधाभास निर्माण केला ...