“राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला”; आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरून संजय राऊतांचा आरोप
मुंबई - शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणीचा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. मात्र गुरुवारपासून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या ...