Ashadhi wari 2023 : स्वच्छ, निर्मलवारीसाठी शासन कटिबद्ध; 21 कोटींचा निधी मंजूर – ग्रामविकास मंत्री महाजन
पुणे :- आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. ...