लॅंडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर, रोव्हरच्या हालचाली सुरू; इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांची माहिती
बेंगळुरू - "चांद्रयान-3'चे यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग झाल्यानंतर लॅंडर "विक्रम'ही चंद्राच्या पृष्ठभागावर इच्छित ठिकाणी उत्तम प्रकारे उतरले आहे, अशी माहिती इस्रो ...