Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | काँक्रिटीकरणाच्या राडारोड्याचा एसटी प्रवाशांना अडथळा

- वल्लभनगर एसटी स्थानकातील फलाटानजीकचे चित्र

by प्रभात वृत्तसेवा
May 20, 2024 | 3:12 am
पिंपरी | काँक्रिटीकरणाच्या राडारोड्याचा एसटी प्रवाशांना अडथळा

पिंपरी, (प्रतिनिधी) – वल्लभनगर एसटी स्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फलाट व स्थानकादरम्यान मोठ्या सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाकरिता केलेल्या खोदकामाचा राडारोडा फलाटानजीक ठेवण्यात आला आहे. या स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या राडारोड्याचा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या हंगामात राडारोडा प्रवाशांच्या बस पकडण्याच्या धावपळीत अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे.

मुलांच्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असून, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर गावी जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी स्थानकावरून राज्यभरात विविध ठिकाणी बस सोडल्या जात असल्याने याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. तर मेट्रोला जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात एसटी स्थानकाचे काँक्रिटीकरण करुन दिले जात आहे.

काही महिन्यांपुर्वी या स्थानकाचे निम्मे काँक्रिटीकरणाचे काम झाले होते. उर्वरित निम्मे काम बाकी राहिल्याने एसटी बसच्या संचालनात अडथळा निर्माण होत असायचा. आता हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मात्र, बसस्थानकातील फलाटावर बस उभय केल्या जाणार्‍याठिकाणी सिमेंटचे ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याकरिता काँक्रिटीकरणाचा काही भाग खोदण्यात आला आहे. हा राडारोडा फलाटाजवळच टाकण्यात आला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी बस पकडण्यात प्रवाशांना याचा अडथळा होत असल्याचे चित्र आहे. याबाबत सहाय्यक आगारप्रमुख गणेश रत्नपारखी यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

Join our WhatsApp Channel
Tags: concretization hinders ST commutersPimpri newsroadblockVallabhnagar ST Station
SendShareTweetShare

Related Posts

Satara : औंधसह परिसरातील गावांना अवकाळी पावसाने झोडपले
पिंपरी -चिंचवड

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

May 22, 2025 | 1:10 am
पिंपरी -चिंचवड

Pimpri : फायबर गतिरोधकाच्‍या नटबोल्टमुळे फुटतात टायर

May 21, 2025 | 5:47 am
Pimpri : प्रवाशांना चिंचवडगाव बस थांब्‍यावर सोडा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : रावेतमधून हिंजवडीसाठी आणखी एक पीएमपीएल बस सेवा सुरू

May 21, 2025 | 5:42 am
Pimpri : हरित सेतू प्रकल्पास नागरिकांचा विरोध
पिंपरी -चिंचवड

Pimpri : हरित सेतू प्रकल्पास नागरिकांचा विरोध

May 21, 2025 | 5:41 am
Pimpri: काळेवाडीत श्‍वानाला जिवे मारले
पिंपरी -चिंचवड

Pimpri : विजेचा धक्क्याने पाच भटक्या श्वानांचा मृत्यू

May 21, 2025 | 5:36 am
Pimpri : देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय !
पिंपरी -चिंचवड

Pimpri : देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय !

May 21, 2025 | 5:32 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!