‘नासा’ ही ISRO चा ‘फॅन’! इस्त्रोकडून मागवले चांद्रयान-3 चे तंत्रज्ञान; उपकरणे विकत घेण्याचीही तयारी
Chandrayaan-3 - भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारत या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला ...