Sunday, May 19, 2024

Tag: rjd

लालू प्रसाद यादवांचा जेलमधून एनडीए सरकार पाडण्याचा कट? भाजपा नेत्याचा दावा

“जे आम्ही ‘त्या’वेळी करून दाखवलं ते केंद्रातील विश्वगुरू सरकारला आज जमेना”

पटना ( lalu prasad yadav ) - देशातील करोना लसीकरण मोहिमेवरून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील ...

मी बिहारचा दुसरा लालू यादव; तेजप्रताप यांचा दावा 

आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर भडकले तेजप्रताप यादव

पाटना - तेजप्रताप यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी, आझादी पत्र ...

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मानवी साखळी; नितीश कुमार म्हणाले…

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मानवी साखळी; नितीश कुमार म्हणाले…

पाटणा - दिल्लीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाटण्यात आज बिहार मधील महाआघाडीच्यावतीने मानवी साखळी उभारण्यात ...

लालूप्रसाद यादव ‘अत्यवस्थ’; रांचीतील रूग्णालयातून दिल्लीतील एम्स मध्ये हलवणार

मोठी बातमी: लालूप्रसाद यादव ‘अत्यवस्थ’; रांचीमधून दिल्लीत एम्समध्ये हलवले

नवी दिल्ली - कारागृहात असणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी ...

लालूंचा तुरूंगातील मुक्काम वाढला; राजद समर्थकांचा ‘भ्रमनिरास’

वरिष्ठांशी चर्चेविनाच लालू यादवांचे बंगल्यात स्थलांतर; न्यायालयाने फटकारले

भ्रष्टाचारप्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना कोरोना संसर्गाच्या भीतीने बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले. यावरून उच्च ...

बिहार सरकारमध्ये नितीश यांच्या शब्दाला महत्व उरले नाही – राबडी देवी

बिहार सरकारमध्ये नितीश यांच्या शब्दाला महत्व उरले नाही – राबडी देवी

पाटणा - बिहार सरकारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शब्दाला महत्व उरले नाही. सरकारचा कारभार भाजपच्या मर्जीनुसार चालतो, असा दावा माजी ...

मुख्यमंत्र्यांच्याच सभेत “नितीश कुमार चोर है…” घोषणा; व्हिडीओ व्हायरल

बिहारमधील नितीश कुमारांचं सरकार कोसळणार? १७ आमदार पक्षाला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत

पटना - बिहारमध्ये यंदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरी राज्यात मोठे राजकीय उलटफेर झालेत. बिहारच्या ...

Bihar Political Updates in Marathi -

तेजस्वींना मुख्यमंत्रिपद द्या, आम्ही तुम्हाला पंतप्रधानपदाचे उमेदवार करतो; ‘या’ पक्षाची नितीश कुमारांना खुली ऑफर

पाटणा - बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने शब्द पाळत नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली खरी, मात्र अरुणाचल ...

मोठी बातमी : तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या 18 नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी : तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या 18 नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

पाटणा - राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह बिहारमधील विरोधी पक्षांच्या 18 नेत्यांविरोधात शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रतिबंधित भागात परवानगीविना ...

Page 4 of 8 1 3 4 5 8

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही