जयंत पाटलांचा मोठा गेम ; हातकणंगलेत घेतली शिंदे समर्थक आमदाराची भेट, धैर्यशील माने, राजू शेट्टींचं टेन्शन वाढणार ?
Jayant Patil । राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात जागावाटप, नाराजीनाट्य आणि अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगचं सर्व ...