Saturday, April 27, 2024

Tag: pimpri

“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर

सत्ता बदलामुळे शिल्पे अद्यापही पडद्याआड

 पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंपासून सुंदर शिल्प उभारण्यात आले ...

वरुणराजाची दिवसभर विश्रांती, रात्री रिमझिम गणेशभक्‍त खुश

वरुणराजाची दिवसभर विश्रांती, रात्री रिमझिम गणेशभक्‍त खुश

पिंपरी  -गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाच्या तयारीत कोणतीही अडचण आली नाही. तसेच बाजारपेठेत देखील पूर्णवेळ गर्दी ...

पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

सुपारी देऊन केला प्रेयसीचा खून

पिंपरी  -प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिच्या सुपारी देऊन तिचा खून घडवून आणला. खून करून पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यात पिंपरी-चिंचवड ...

“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर

पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित

पिंपरी  -शाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. तरी अजूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने गोर-गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले नाही. ...

माय-लेकाची भेट अन्‌ फुटला अश्रूंचा बांध

माय-लेकाची भेट अन्‌ फुटला अश्रूंचा बांध

पिंपरी  -तो मुलगा आपल्या आईला शोधण्यासाठी वणवण भटकत होता... तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याने आपल्या आईचे पोस्टरही लावले. परंतु 15 दिवस ...

पिंपरीत राष्ट्रवादीच्या हल्ल्याने भाजप “घायाळ’

पिंपरीत राष्ट्रवादीच्या हल्ल्याने भाजप “घायाळ’

  पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकली आहे. परंतु राष्ट्रवादीकडून आरोप सुरू असल्याने शहर भाजपा पुरती ...

टाटा एलक्‍सीचा शेअर उसळला

“टाटा मोटर्स’ला दिलेली वादग्रस्त नोटीस रद्द

पिंपरी  - टाटा समूहातील महत्त्वाची आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्स लि. या कंपनीला महापालिकेच्या कर संकलन विभागाने ...

Pimpri Crime: पत्नीने माहेरच्यांसोबत मिळून पतीला केली बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Pimpri Crime: पत्नीने माहेरच्यांसोबत मिळून पतीला केली बेदम मारहाण; गुन्हा दाखल

पिंपरी - महिलेने आपल्या माहेरच्या नातेवाइकांसोबत मिळून आपल्या पती व सासूला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री कृष्णानगर ...

Page 4 of 57 1 3 4 5 57

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही