Sunday, April 28, 2024

Tag: panvel

प्रवाशांनो…रेल्वेचे तिकीट बुकिंग पूर्वीप्रमाणे सुरू, पण….

कोकण रेल्वे : गणेशोत्सवासाठी ७२ विशेष गाड्यांची घोषणा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली ...

कर्नाळा अभयारण्यात वर्दळ वाढली

कर्नाळा अभयारण्यात वर्दळ वाढली

पनवेल - कोकणातील एक महत्त्वाचे पक्षी अभयारण्य असलेल्या पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याच्या आसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर ...

पनवेल पालिकेविरोधात हायकोर्टात याचिका

पनवेल पालिकेविरोधात हायकोर्टात याचिका

पनवेल - पनवेल महापालिकेत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीवर पालिका प्रशासनाला नियंत्रण ठेवण्यात आले नसून उपाययोजना राबविण्यात अपयश ...

धक्कादायक ! होम क्वारंटाईन होण्याऐवजी डॉक्टरांनी केले लहान मुलांवर उपचार  

मुंबई :  देशात सध्या कोरोनाव्हायरसमुळे थैमान माजलं आहे. जगासह भारतातही आता “करोना’ हातपाय पसरु लागला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन ...

धक्कादायक : महिलेला पेटवून फासावर लटकविले

धक्कादायक : महिलेला पेटवून फासावर लटकविले

मुंबई - हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील जळीतकांडची घटना ताज्या असतानाच पनवेलमध्येदेखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला पेटवून देत ...

देशहिताच्या निर्णयाला विरोध करणे अत्यंत दुर्दैवी

पंतप्रधान मोदींच्या आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये प्रचार सभा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील जाहीर सभांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचाराला ...

Page 2 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही