Mumbai-Ahmedabad train : नर्मदेच्या पाण्यामुळे ‘मुंबई-अहमदाबाद’ रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे झाले हाल.!
मुंबई - गुजरातमधील भरूच आणि अंकलेश्वर स्थानकांदरम्यान नर्मदा (Narmada) नदी धोक्याच्या खुणेवरून वाहत असल्याने रविवारी रात्रीपासून मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad train) मार्गावरील ...