Browsing Tag

traffic

बीएस- 4 मानकांच्या वाहनांची नोंद होणार रद्द

नगर  - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील प्रदूषणाला रोखण्यासाठी बीएस - 4 मानके असलेल्या वाहनांची नोंदणी 31 मार्चनंतर रद्द होत आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनाची नोंदणी होणार नाही. आधी खरेदी केलेल्या मात्र संगणकीय प्रणालीवर नोंदणी…

सुरक्षेबाबत दिरंगाई करणाऱ्या 5271 वाहनचालकांवर कारवाई

सीटबेल्ट न लावणाऱ्या 3358 आणि हेल्मेट न घालणाऱ्या 1913 जणांकडून दंड वसूल पिंपरी : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच रस्त्यावरील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या 51 दिवसांमध्ये चारचाकी वाहन चालविताना…

वाहतूक कोंडीचा त्रास रुग्णवाहिकेला

डांगे चौकात वाहनांच्या रांगा ः रुग्णवाहिका विरुद्ध दिशेने बाहेर काढली पिंपरी : डांगे चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. परंतु आता ही समस्या रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळू नये, इतकी गंभीर झाली आहे. थेरगाव - डांगे चौक येथे बुधवारी…

कामशेतमधील ‘ट्राफिक’वर ‘रामबाण’

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाय योजनाकामशेत - कामशेत मधील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुबलक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कमी मनुष्यबळ वापरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कामशेत पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाय योजना व शर्तीचे…

वाघोलीत पंधरा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण

वाघोली : श्रेयस मंगल कार्यालय वाघोली ते कोलते बिल्डिंग केसनंद राहु रोड पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले आहे. गेल्यास पंधरा वर्षापासून या रस्ताचे काम रखडले होते. या नवीन रस्त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी पासून नागरिकांना मुक्ती…

श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने वाहतूक जनजागृती

पिंपरी : मकरसंक्रांतीचे औचित्य साधून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन पिंपरी चिंचवड सहकार्र्‍यांनी चिंचवड चापेकर चौक येथे हेल्मेट व वाहतुकीचे नियम आणि जनजागृती हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला.हेल्मेट परिधान…

ट्रॉफिक सिग्नलसाठी किती पाठपुरावा, आंदोलने करायची?

मनसे विद्यार्थी सेनेचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सवालनगर - नगर शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्यासाठी आणि चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक चौकात 'ट्रॅफिक सिग्नल' सुरु होणे आवश्‍यक आहे, परंतु प्रशासन काही त्याबाबत गांभीर्याने…

अबब…दीड कि.मी. अंतरात 7 सिग्नल्स

मागील आठवड्यात 2 नव्यांची भर : चालक संभ्रमातपुणे - स. गो. बर्वे चौक ते डेक्कन बसस्टॉप या मार्गावरील नव्याने बसवलेल्या दोन सिग्नलमुळे वाहनचालकांचा संभ्रम होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून हे सिग्नल कार्यान्वित झाले आहेत. मात्र, या…

मार्केट यार्डाची वाहतूक कोंडी फुटणार तरी कधी?

प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे रविवारी पुन्हा गैरसोय : बाजार घटकांचा आरोपपुणे - मार्केट यार्डात रविवारी पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीच्या तुलनेत आवक साधारण असतानाही प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे हे होत असल्याचा…

फास्टॅगचा परिणाम : टोलनाक्‍यावर वाहनांच्या रांगा

नेटवर्कच्या अभावाने सुविधेचा अक्षरशः बोजवाराअनेक वाहनांना अजून फास्टॅग लावणे बाकीसुविधांच्या अभावामुळे फास्टॅग झाला स्लोटॅग पुणे/ खेड शिवापूर - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील टोल नाक्‍यांवर फास्टॅगची सुविधा…