Saturday, May 18, 2024

Tag: mp

बनावट पदवीधर बनला राजपत्रित अधिकारी; 30 वर्षे सेवा, निवृत्तीनंतर प्रकरण उघडकीस..आता झाली 4 वर्षाची शिक्षा

बनावट पदवीधर बनला राजपत्रित अधिकारी; 30 वर्षे सेवा, निवृत्तीनंतर प्रकरण उघडकीस..आता झाली 4 वर्षाची शिक्षा

इंदूर - अग्निशमन अभियांत्रिकीची बनावट पदवी घेऊन राजपत्रित अधिकारी पद मिळवल्याप्रकरणी अग्निशमन विभागाच्या माजी मुख्य अधीक्षकांना इंदूरमधील न्यायालयाने चार वर्षांच्या ...

‘मविआचे आमदार रात्री-अपरात्री सह्याद्रीवर एकांतात मुख्यमंत्र्यांशी भेटतात’

‘मविआचे आमदार रात्री-अपरात्री सह्याद्रीवर एकांतात मुख्यमंत्र्यांशी भेटतात’

मुंबई - शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकताच गौप्यस्फोट केला आहे. मविआचे आमदार रात्री-अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात ...

#VIDEO: भाजपा खासदारांचे अजब वक्तव्य; म्हणाले,“गुटखा खा, दारू प्या, नाही तर…”

#VIDEO: भाजपा खासदारांचे अजब वक्तव्य; म्हणाले,“गुटखा खा, दारू प्या, नाही तर…”

नवी दिल्ली : भाजपचे नेते रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. दरम्यान. आता मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा ...

‘हे आमदार खासदार लोकशाहीला आणि परंपरेला भाडोत्री, बेकार, कलंक आहे’ – संभाजी भिडे

‘हे आमदार खासदार लोकशाहीला आणि परंपरेला भाडोत्री, बेकार, कलंक आहे’ – संभाजी भिडे

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शना खाली गेली 35 वर्ष दुर्गामाता दौडीच आयोजन केले जाते. यंदाही  गेली नऊ ...

गरबा मंडपाजवळील मुस्लिम दुकानातून वस्तू घेऊ नका, मनापासून पूजा करा – साध्वी प्रज्ञा

गरबा मंडपाजवळील मुस्लिम दुकानातून वस्तू घेऊ नका, मनापासून पूजा करा – साध्वी प्रज्ञा

शारदीय नवरात्री देशभर साजरी केली जाते. ठिकठिकाणी माँ दुर्गेची झलक सजवण्यात आली आहे. त्याचबरोबर जागोजागी गरबेचेही आयोजन केले जात आहे. ...

Assembly Election 2022: आपल्याच उमेदवारांना पराभूत करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा डाव?

भाजपमध्ये मोठी घराणेशाही; मंत्री, आमदार, खासदारांच्या नातलगांना भरपूर तिकीटे

भोपाळ - भारतीय जनता पार्टी घराणेशाहीच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेसवर कायम टीका करतो. मात्र घराणेशाहीचे हे लोन भाजपमध्येही पूरेपुर भिनले असल्याचे मध्य ...

राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला योगींचा फोन गेलाय; मनसेचं प्रत्युत्तर

योगींच माझ्याकडून सल्ला घेतात; राज ठाकरेंना धमकवणाऱ्या खासदाराने मनसैनिकाला फटकारलं

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केलं होतं. तेव्हापासून ...

MP: मंदिराच्या पुजाऱ्यांना सरकारकडून दरमहा मिळणार ५ हजार रुपये

MP: मंदिराच्या पुजाऱ्यांना सरकारकडून दरमहा मिळणार ५ हजार रुपये

भोपाळ - मध्य प्रदेशातील गरीब पुजाऱ्यांना महिना पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर ...

मंत्री सत्तार यांच्या मदतीमुळेच मी खासदार; जलील यांचा शिवसेनेला टोला

मंत्री सत्तार यांच्या मदतीमुळेच मी खासदार; जलील यांचा शिवसेनेला टोला

औरंगाबाद - सध्या शिवसेनेचे मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या मदतीमुळेच आपण खासदार म्हणून विजयी होऊ शकलो, असे ...

आता देशी दारूच्या दुकानांवरही मिळणार विदेशी दारू

आता देशी दारूच्या दुकानांवरही मिळणार विदेशी दारू

मध्यप्रदेश सरकारकडून देशी दारूच्या दुकानांवर विदेशी दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील दारूपासून उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने नवीन उत्पादन शुल्क ...

Page 5 of 12 1 4 5 6 12

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही