शक्तीपीठ महामार्गाला वाढतोय विरोध! ‘महायुती’मधील खासदार-आमदारांकडूनही घरचा आहेर
मुंबई - प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. यासाठी सांगली आणि कोल्हापुरातील अनेक शेतकऱ्यांनी ...