lady polling officer : गुलाबी साडी, डोळ्यावर काळा चष्मा… व्हायरल झालेली ‘ती’ निवडणूक अधिकारी नेमकी कोण? आपल्या स्टाईलबाबत म्हणतात….
lady polling officer : 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिवळ्या साडीतील एक महिला निवडणूक अधिकारी (lady polling officer) चांगलीच चर्चेत आली होती. ...