Browsing Tag

meeting

सांगली जिल्ह्यात परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14…

प्रतिबंधात्मक उपाययोजनेत हलगर्जीपणा नको – आयुष प्रसाद

बफर झोन मांजरी बुद्रुक गावाला भेट देऊन केली पाहणी मांजरी : कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्य शासन अलर्ट झाले असून वरिष्ठ स्तरावरून जिल्हा आरोग्य यंत्रणेला वारंवार सूचना येत आहेत. या सूचनांचे पालन जिल्हा मुख्यालय ते गाव स्तरापर्यंतच्या सर्व…

पोलिसांची साप्ताहिक बैठक ऑनलाइन!

सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपाय राबवण्याचे आवाहन पुणे - पुणे पोलिसांकडून दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारी साप्ताहिक बैठक करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शहरातील सर्व पोलीस…

नातवाला भेटण्यापासून आजी-आजोबांना रोखता येणार नाही

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई : मुलाचे निधन झाल्यानंतर नातवाला भेटण्यापासून आजी-आजोबांना रोखणे योग्य नाही. तसे करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. 10 वर्षांच्या नातवाला भेटण्यास त्याच्या…

दुग्ध प्रक्रियेतील व्याज अनुदान 2.5 टक्के पर्यंत वाढवणार

नवी दिल्ली : दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत विकास निधी योजने अंतर्गत, वार्षिक 2 टक्क्‌यांपर्यंतचे व्याज अनुदान वाढवून 2.5 टक्क्‌यांपर्यंत करण्यासाठीच्या सुधारणेला आज झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या आर्थिक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात…

करोना विषाणूबाबत युरोपिय संघाची तातडीची बैठक

ब्रुसेल्स : युरोपियन संघाने गुरुवारी सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांची एक विशेष बैठक तातडीने आयोजित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच्या या बैठकीमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.…

मराठवाडा पाणीप्रश्न बैठकीत गोंधळ

औरंगाबाद मधील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भाल लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी आमदारांना जाब विचारत बैठकीत…

सह्याद्री अतिथीगृहात विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक

मुंबई : राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून द्यावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि खासदार शरद पवार…

सभापतींनी बोलावली 30 जानेवारीला सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी  30 जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे तर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी 31 जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी राजकीय पक्षांची…

मुंबईत सर्वपक्षीय खासदारांची बैठक

मुंबई : संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे केंद्र सरकाकडे प्रलंबित असणारे विषय…