कॉंग्रेसचे नेतृत्व इंडियामधील घटक पक्षांना मान्य ? ममता आणि केजरीवाल यांनी खर्गेंचे नाव केले पुढे
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे ...