बच्चू कडू यांचा महायुतीवर पलटवार,’या मतदार संघात सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा’
Bachu Kadu । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षच एकेमकांवर ...