Friday, May 10, 2024

Tag: maharashtra political news

जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक संतप्त; पत्रकार परिषदेत सादर केले एनसीबीच्या विरोधातील पुरावे

समीर वानखेडेंना आणखी एक झटका; नवाब मलिकांच्या तक्रारीनंतर बारचा परवाना रद्द

मुंबई :  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यातील वादाने ...

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’ वरून संजय राऊतांचा संताप; म्हणाले,”आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका”

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’ वरून संजय राऊतांचा संताप; म्हणाले,”आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका”

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये (गिफ्ट सिटी) सुरू करण्यात आल्यानंतर या केंद्राला अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारकडून ...

राज्यपाल-सरकारमधील संघर्ष आणखी चिघळणार; ओबीसींना आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांकडून सही करण्यास नकार

राज्यपाल-सरकारमधील संघर्ष आणखी चिघळणार; ओबीसींना आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांकडून सही करण्यास नकार

मुंबई : राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे. ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह ...

“ठाकरे सरकारच्या अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की नेमकं राज्यात काय सुरू आहे”; अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका

“ठाकरे सरकारच्या अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की नेमकं राज्यात काय सुरू आहे”; अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या एका निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने सुपरमार्केट मध्ये ...

संजय राऊतांचा मोठा दावा;”काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”

संजय राऊतांचा मोठा दावा;”काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या विरोधात ...

नाना पटोले अडकले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महात्मा गांधींच्या पुण्यतिथिच्या कार्यक्रमात आक्षेप घेतल्या जाणाऱ्या ‘त्या’ शब्दाचा प्रयोग

नाना पटोले अडकले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महात्मा गांधींच्या पुण्यतिथिच्या कार्यक्रमात आक्षेप घेतल्या जाणाऱ्या ‘त्या’ शब्दाचा प्रयोग

मुंबई : काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या वक्तव्यामुळे  वादात अडकत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी  आपल्या मतदारसंघामध्ये ...

“निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे”; औरंगाबादमध्ये झळकलेल्या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा

“निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे”; औरंगाबादमध्ये झळकलेल्या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा

मुंबई : देशात कोणतीही  निवडणूक लढवण्यासाठी काही अटी  घालून दिल्या गेल्या आहेत. त्यात महत्वाची अट म्हणजे अपत्य केवळ दोनच असावे. ...

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हेंकडून दिलगिरी; आत्मक्लेश करत म्हणाले,”ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या…”

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हेंकडून दिलगिरी; आत्मक्लेश करत म्हणाले,”ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या…”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून काही दिवसांपूर्वी ...

‘तो’अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका असून त्याला काडीचीही किंमत नाही- संजय राऊत

संजय राऊत म्हणाले,”भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते”

मुंबई : राज्यात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेंव्हापासून ते आजपर्यंत ...

“पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल”; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

“पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल”; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

कल्याण : गेल्या अनेक दशकांपासून  भारत-पाकिस्तान यांच्यातील वादाचा विषय असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा ...

Page 3 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही