Sunday, April 28, 2024

Tag: maharashtra political news

पेगॅसस प्रकरण: “देशाला बिग बॉसचा कार्यक्रम बनवून ठेवला आहे”; शिवसेनेची मोदी सरकारवर खोचक टीका

पेगॅसस प्रकरण: “देशाला बिग बॉसचा कार्यक्रम बनवून ठेवला आहे”; शिवसेनेची मोदी सरकारवर खोचक टीका

मुंबई : अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इस्रायलने डिफेंड डील अंतर्गत भारताला गुप्तचर सॉफ्टवेअर पेगॅसस विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

“करदात्यांचे १५ हजार कोटी मोदी सरकारने राजकीय हेरगिरीसाठीच्या पेगॅसस स्पायवेअरवर खर्च केले”

“करदात्यांचे १५ हजार कोटी मोदी सरकारने राजकीय हेरगिरीसाठीच्या पेगॅसस स्पायवेअरवर खर्च केले”

मुंबई : अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने इस्राईलमधील एनएसओ या खासगी कंपनीने विकसित केलेल्या पेगॅसस स्पायवेअरसंदर्भात काही  खळबळजनक खुलासे केले ...

“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीच्या निर्णयावरून गोपीचंद पडळकरांची टीका

“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीच्या निर्णयावरून गोपीचंद पडळकरांची टीका

मुंबई : राज्य सरकारने  सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना यातून फायदा ...

“वाईन विकतो दारु नाही, दोन्हीमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे पण काही लोक…”; फडणवीसांना अजित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

“वाईन विकतो दारु नाही, दोन्हीमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे पण काही लोक…”; फडणवीसांना अजित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

पुणे : राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी ...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांचा चिमटा; म्हणाले,”राष्ट्रवादी पक्ष शिवसेना आणि काँग्रेसला खाऊन टाकणार”

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव घेत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला ...

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन प्रकरण: भास्कर जाधव म्हणाले,” संघर्ष अजून संपला नाही,…”

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन प्रकरण: भास्कर जाधव म्हणाले,” संघर्ष अजून संपला नाही,…”

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ...

Page 4 of 4 1 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही