Tuesday, May 21, 2024

Tag: Lok Sabha elections 2024

DK Shivakumar ।

“एनडीएच्या 200 च जागा येणार तर ‘इंडिया ब्लॉक’300 पार होणार” ; कोणी केला हा मोठा दावा ? वाचा सविस्तर

DK Shivakumar । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी निकालाबाबत ...

Owaisi Ramark On POK ।

’10 वर्षांत परत का घेतले नाही…?’ ; पीओके भारतात आणण्याच्या वक्तव्यावरून ओवेसींचा भाजपला सवाल

Owaisi Ramark On POK । कलम 370 निरस्त झाल्यामुळे आता संपूर्ण देशभरात पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीर (पीओके) भारतामध्ये विलीन होण्याच्या चर्चांना ...

‘गुंडगिरी किती दिवस सहन करायची?’, मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला थेट इशारा

‘गुंडगिरी किती दिवस सहन करायची?’, मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला थेट इशारा

बीड - तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची, असा सवाल विचारत मनोज जरांगे यांनी ...

Pankaja Munde : ‘तीन पक्षांच्या सरकारमुळे मला मतदार संघच उरला नाही…’; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

Pankaja Munde : ‘काँग्रेसने संविधानाची काळजी करू नये’ – पंकजा मुंडे

मनमाड - विरोधक केंद्रावर संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत. पण त्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. उलट त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची तुलना थेट हिटलरशी; ठाकरे म्हणाले….

मोदी 4 जून नंतर झोळी घेऊन जातील…; उद्धव ठाकरेंची घणाघाती टिका

कल्याण - डोंबिवली - नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून मुंबईतील शेवटची सभा असून त्यानंतर मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत, 4 जून ...

सोनिया गांधी रायबरेलीत झाल्या सक्रिय; कार्यकर्त्यांसोबत घेणार बैठक !

सोनिया गांधी रायबरेलीत झाल्या सक्रिय; कार्यकर्त्यांसोबत घेणार बैठक !

रायबरेली - गांधी- नेहरू घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात पुन्हा एकदा गांधी कुटुंब एकवटणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ...

‘सध्याची परिस्थिती पाहता….’; श्रेयस तळपदेने केलं PM मोदींच कौतुक !

‘सध्याची परिस्थिती पाहता….’; श्रेयस तळपदेने केलं PM मोदींच कौतुक !

Shreyas Talpade On Pm Narendra Modi – लोकसभा निवडणुकीसाठी सत्‍ताधारी भाजपला आव्‍हान देण्‍यासाठी कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या ...

Chandrasekhar Bawankule on congress ।

‘कसाबच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या नेत्यांना पाकिस्तान पाठवणार’ ; भाजपच्या ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Chandrasekhar Bawankule on congress । लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप ...

‘जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर PoK हा भारताचा भाग असेल’; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांचे विधान चर्चेत

‘जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर PoK हा भारताचा भाग असेल’; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांचे विधान चर्चेत

Lok Sabha Election 2024 । आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या ...

Prashant Kishor|

प्रशांत किशोर यांचा राष्ट्रीय जनता दलावर आरोप; म्हणाले “भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या पलिकडे…”

Prashant Kishor| निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या काल झालेल्या एका प्रचारसभेत ...

Page 3 of 27 1 2 3 4 27

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही