Saturday, April 27, 2024

Tag: kolhapur corona update

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवा

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी 17 कोटी 94 लाखाचा निधी मंजूर

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 363 आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास 17 कोटी 94 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ...

कोरोना नियंत्रणासाठी ग्राम, प्रभागसमित्यांना सक्रिय करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोरोना नियंत्रणासाठी ग्राम, प्रभागसमित्यांना सक्रिय करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि होणारे मृत्यू टाळण्यासाठी ग्रामसमिती आणि प्रभाग समिती पुन्हा एकदा सक्रिय कराव्यात. इली आणि सारीच्या ...

शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा विशेष मोहीम  -जिल्हाधिकारी 

साखर कारखाना कार्यस्थळावर 100 खाटांचे अद्यावत कोव्हिड केअर सेंटर सुरु करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर  : आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून 100 खाटांचे अद्यावत ऑक्सीजनेटेड कोव्हिड केअर ...

रुग्णांना दाखल करुन उपचार सुरु करावेत : पालकमंत्री सतेज पाटील

रुग्णांना दाखल करुन उपचार सुरु करावेत : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : सीपीआरमध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांना प्रथम दाखल करुन उपचार सुरु करावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. ...

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत, असे आवाहन करतानाच प्रशासनाने त्यांना त्याबाबत ...

गृह विलगीकरणाच्या ‘वडणगे पॅटर्न’ ला प्रत्यक्षात सुरुवात

गृह विलगीकरणाच्या ‘वडणगे पॅटर्न’ ला प्रत्यक्षात सुरुवात

कोल्हापूर : सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. ...

कोरोना चाचणीसाठी जयसिंगपूरमध्ये ॲन्टीजेन टेस्टिंग सेंटर सुरू

कोरोना चाचणीसाठी जयसिंगपूरमध्ये ॲन्टीजेन टेस्टिंग सेंटर सुरू

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना ...

कोल्हापूरात कडक लॉकडाउन सुरू ; पहिल्याच दिवशी 355 वाहनांवर कारवाई

कोल्हापूरात कडक लॉकडाउन सुरू ; पहिल्याच दिवशी 355 वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉक डाऊन सुरू झाला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा ...

आजरेकर फौंडेशनच्या वतीने महापाकिलकेच्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप

आजरेकर फौंडेशनच्या वतीने महापाकिलकेच्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यसाठी महापालिकेच्या वतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही