मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकनाथ शिंदेंना पत्र लिहून केली विनंती,’महाराष्ट्रातून तातडीने कर्नाटकात पाणी सोडा’
मुंबई - कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. कर्नाटकात कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सीमावर्ती गावे तहानलेली आहेत. ...