Siddaramaiah : मुडा घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मिळाले राजकीय जीवनदान
बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने पोटनिवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे मुडा घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या ...