Assembly Election 2023 : कुठे मुख्यमंत्री तर कुठे केंद्रीय मंत्री निवडणूक लढवत आहेत ? ‘या’ आहेत त्रिपुराच्या पाच हायप्रोफाईल जागा
नवी दिल्ली - त्रिपुरातील सर्व 60 जागांवर आज मतदान होत आहे. एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे ...