Tag: gwalior

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ...

पोलीस “लॉकअप’मध्ये आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त करत 16 वर्षीय मुलाची आत्महत्या; म्हणाला तरचं माझ्या आत्म्याला शांती मिळेल

ग्वालियर - अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने नैराश्यात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ...

“मला जगायचं होतं पण त्यांनी मला जगू नाही दिलं”; मेहुणी अन् सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

“मला जगायचं होतं पण त्यांनी मला जगू नाही दिलं”; मेहुणी अन् सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

ग्वाल्हेर - विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली ...

दुर्दैवी! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू

दुर्दैवी! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू

ग्वाल्हेर - हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत असताना अपघात झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण ...

Pune Crime | दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत कपडे फाडले

साठ वर्षाच्या वृद्धाकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; पिडीता गर्भवती

पाटणा : अल्पवयीन तरुणीवर 60 वर्षीय वृद्ध दोन महिन्यांपासून सातत्याने बलात्कार करत असल्याची घटना बिहारमध्ये समोर आली आहे. चाकूच्या धाकाने ...

रेमडेसिविर घेऊन येणारे मध्यप्रदेश सरकारचे विमान कोसळले

रेमडेसिविर घेऊन येणारे मध्यप्रदेश सरकारचे विमान कोसळले

ग्वाल्हेर, दि. 7 - रेमडेसिविर हे करोना रुग्णांसाठीचे औषध घेऊन येणारे मध्यप्रदेश सरकारचे विमान ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असतानाच कोसळण्याचा प्रकार ...

बस-रिक्षाचा भीषण अपघात! १३ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी; सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

बस-रिक्षाचा भीषण अपघात! १३ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी; सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

भोपाळ : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली ...

म्हशीच्या “त्या” एक चुकीमुळे मालकाला लागला तब्बल एवढ्या रकमेचा चुना

म्हशीच्या “त्या” एक चुकीमुळे मालकाला लागला तब्बल एवढ्या रकमेचा चुना

नवी दिल्ली -  मध्‍य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये  म्हशीच्या चुकीमुळे मालकाला १० हजार रुपये दंड ठोठावल्याची घटना  समोर अली आहे.  या मालकाचे ...

शस्त्रक्रियेदरम्यान नऊ वर्षाची मुलगी वाजवत होती पियानो

शस्त्रक्रियेदरम्यान नऊ वर्षाची मुलगी वाजवत होती पियानो

नवी दिल्ली - कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेआधी डॉक्टर रुग्णाला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात. परंतु, मध्यप्रदेशस्थित ग्वाल्हेरमध्ये बेशुद्ध न करताच यशस्वी ...

बेपत्ता पोलिस निरीक्षक आढळले ‘फूटपाथवर’; कचराकुंडीतून अन्न शोधून खाण्याची वेळ

बेपत्ता पोलिस निरीक्षक आढळले ‘फूटपाथवर’; कचराकुंडीतून अन्न शोधून खाण्याची वेळ

ग्वालियर - येथे अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. 1999 मध्ये पोलीस फोर्समध्ये भरती झालेले शार्प शूटर उप निरिक्षक ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही