Browsing Tag

Ganeshotsav-2019

#व्हिडीओ : विद्यार्थिनींकडून मल्ल खांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर 

पुणे - शहरातील मानाच्या गणपती मिरवणूकीला ढोल-ताशांच्या गजरात सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली आहे. यावेळी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींकडून मल्ल खांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहे.

#व्हिडीओ : ग्रामदैवत विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा

नगर - गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, मानाचे ग्रामदैवत विशाल गणपतीची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

पुढच्या वर्षी लवकर या!

पुणे - "बाप्पा हळू हळू चाला, वाटे मोरया बोला', तसेच "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा उद्‌घोष करत गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजलेल्या गणरायाला गुरूवारी निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, सकाळी 9ः30 वाजता महात्मा फुले…

पिंपरी चिंचवडच्या गणेश कामगार मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे

पिंपरी: उद्योगनगरी पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी येथील गणेश कामगार मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे याबाबत मंडळाच्या सदस्यांसोबत केलेली बातचीत

धायरीत गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरवात

पुणे: धायरीत गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल-ताश्याच्या गजरात गणेश भक्त निरोप देत आहेत. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषाने अवघे शहर भक्तिमय झाले आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी बंदोबस्ताच्या तयारीचा घेतला आढावा

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नदीकाठच्या प्रमुख घाटांसह, शहरात ८३ विसर्जन हौदांवर स्वच्छता तसेच इतर अत्यावश्यक सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासंदर्भातच उद्याच्या विसर्जन…

शहरात यंदा साडेआठ हजार पोलीस

पुणे -वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार पडावी, यासाठी तब्बल साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या प्रमुख 39 मार्गांवर 169…

विकटविनायक रथातून निघणार दगडूशेठची मिरवणूक

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या गणेशाची मिरवणूक आकर्षक नक्षीकाम असणाऱ्या रथातून निघणार आहे. यंदा विकटविनायक रथात दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार असून, 1 लाख 21 हजार एलईडी बल्बमध्ये हा रथ उजळून…

श्री शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक शांतीरथातून निघणार

पुणे: अखिल मंडई मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला यंदा सायंकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवात प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात भगवान महावीर यांचा "अहिंसा परमो धर्म' असा शांतीचा संदेश देत "शांती रथात' शारदा-गजानन विराजमान…

अशी असेल मानाच्या गणपतींची मिरवणूक

पुणे - शहरातील बाप्पांच्या मिरवणुका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींची मिरवणुकीचे गणेशभक्तांना विशेष आकर्षण असते. देश-विदेशातून लाखो गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात दाखल होतात. मानाच्या…