#व्हिडीओ : ग्रामदैवत विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा

नगर – गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, मानाचे ग्रामदैवत विशाल गणपतीची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)