धायरीत गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरवात

पुणे: धायरीत गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल-ताश्याच्या गजरात गणेश भक्त निरोप देत आहेत. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषाने अवघे शहर भक्तिमय झाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×