Thursday, April 25, 2024

Tag: Fatal accident

नेवासा बुद्रुक शिवारात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एक युवक जागीच ठार

नेवासा बुद्रुक शिवारात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एक युवक जागीच ठार

नेवासा - नेवासा - श्रीरामपूर राज्य मार्गावरील नेवासा बुद्रूक शिवारात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक ...

Pune Accident: रात्री मित्र-मैत्रिण निघाले होते फिरायला; दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघातात, 23 वर्षीय तरूणी ठार

दर्यापूर-अकोट महामार्गावर भीषण अपघात

येवदा - दर्यापूर-अकोट महामार्गावर येवदानजीक दर्यापूरवरून अकोटकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. त्यामध्ये पाच जखमी झाले. या ...

पुणे जिल्हा : पिंपरखेड रस्त्यावर खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात

पुणे जिल्हा : पिंपरखेड रस्त्यावर खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात

जांबूत - शिरूर तालुक्‍यातील पिंपरखेड ते काठापूर खुर्द या प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या डांबरी रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रात्रीच्या ...

नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

चमोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील नमामि गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी विजेचा धक्का लागून १५ पेक्षा जास्त ...

पुणे जिल्हा : चार वाहनांचा भीषण अपघात

पुणे जिल्हा : चार वाहनांचा भीषण अपघात

सणसवाडीत घटना : सुदैवाने जीवितहानी टळली शिक्रापूर - सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर ...

वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू, दहा जण गंभीर जखमी

वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू, दहा जण गंभीर जखमी

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वणी सापुतारा ...

Accident : कल्याण-नगर महामार्गावर आळेफाट्याजवळ भीषण अपघात; 3 मजूर जागीच ठार

Accident : कल्याण-नगर महामार्गावर आळेफाट्याजवळ भीषण अपघात; 3 मजूर जागीच ठार

बेल्हे  :- मोटारसायकल व टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार झाले असून ही घटना बुधवार (दि. ७) रात्री ११ ...

कारची ट्रकला पाठीमागून धडक ! मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

कारची ट्रकला पाठीमागून धडक ! मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

पिंपरी - मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 6) दुपारी साडेचार वाजता उर्से टोलनाक्‍याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार ...

Pune Accident: गूगल मॅप लावला अन् घात झाला, तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; पुरंदर तालुक्यातील तीन तरुणांचा मृत्यू

लोणंद - लोणंद ते नीरा रस्त्यावर लोणंदपासून दोन किलोमीटरवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (एमएच 20 बीएल 4158) ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही