“पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा! भाजी जरी खरेदी केली तरी भाजपा ईडीला लगेच कळवेल”; संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होत आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून या कारवाईसाठी भाजपाला ...