Sunday, May 26, 2024

Tag: devendra fadnavis

जलयुक्‍त शिवारसाठी 240 गावांची निवड; अपूर्ण कामांना देणार प्राधान्य

जलयुक्‍त शिवारसाठी 240 गावांची निवड; अपूर्ण कामांना देणार प्राधान्य

नगर - शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वकांक्षी जलयुक्‍त शिवार योजना पुन्हा एकदा राज्यात सुरू करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत जिल्ह्यातील ...

“काही जणं सकाळी नशा करून…,” फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला

“काही जणं सकाळी नशा करून…,” फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला

अहमदनगरः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमीच विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र संजय राऊत यांच्या टीकेला सत्ताधारी ...

नगरच्या वाडियापार्कला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार – देवेंद्र फडणवीस

नगरच्या वाडियापार्कला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार – देवेंद्र फडणवीस

नगर - नगरच्या वाडियापार्क स्टेडीयमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल केले जाईल,अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पालकमंत्री ...

“…तर फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा”; संजय राऊतांचा राधाकृष्ण विखे पाटलांना टोला

“…तर फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा”; संजय राऊतांचा राधाकृष्ण विखे पाटलांना टोला

मुंबई - मुख्यमंत्री पदावरून अनेकदा चर्चा रंगली जाते. नुकतेच भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस ...

देवेंद्र फडणवीसांचे ट्वीटरचे ‘ब्लू टीक’ कायम मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘Unverified’

देवेंद्र फडणवीसांचे ट्वीटरचे ‘ब्लू टीक’ कायम मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘Unverified’

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरचे ब्लू टीक हा आजच्या दिवसभरातील सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ बच्चनपासून ते अनेक ...

ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका,’अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या…’

ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका,’अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या…’

नागपूर – ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या ...

संजय राऊतांचा ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीसांवर निशाणा; म्हणाले,”“…तर फडणवीसांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता”

संजय राऊतांचा ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीसांवर निशाणा; म्हणाले,”“…तर फडणवीसांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता”

मुंबई : महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केल्याने १४ ...

शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर; माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर; माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नगर - शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात. शहरातील या परिस्थितीकडे ...

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्मघाताची दुर्घटना;अजित पवार म्हणाले,”…हेच आयोजकांचं चुकलेलं आहे”

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्मघाताची दुर्घटना;अजित पवार म्हणाले,”…हेच आयोजकांचं चुकलेलं आहे”

मुंबई  : नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले ते उष्माघाताने ...

अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत गुलाबराव पाटील म्हणाले,’लग्न व्हायचं असेल तर…’

अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत गुलाबराव पाटील म्हणाले,’लग्न व्हायचं असेल तर…’

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. ...

Page 56 of 138 1 55 56 57 138

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही