‘या’ भाजप आमदारावर मोठी कारवाई.. एका वर्षासाठी झालं निलंबन ! ‘जाणून घ्या’ दिल्ली विधानसभेत नेमकं काय घडलं
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोपाखाली भाजप आमदारावर कारवाई ...