#CWC2023 : विश्वचषक स्पर्धेत कोहलीने तब्बल 19.56 तास केली फलंदाजी! ‘या’ दिग्गजांना टाकलं मागे, पण…
ICC World Cup 2023 : टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे भारताचे तिसऱ्यांदा जगज्जेते होण्याचे ...