हिमाचलमध्ये राजकीय भूकंप अटळ? ९ बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी हलवला मुक्काम; भाजपच्या २ आमदारांसमवेत गाठले ऋषिकेश
शिमला - कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्या राज्यातील ९ बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी उत्तराखंडला मुक्काम ...