महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चिन्ह! अजित पवार गटाच्या 10 आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज
मुंबई - लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्ह आहेत. बारामतीमधून ...