Census of Bangladesh : बांगलादेशात पुरुषांपेक्षा महिला अधिक; हिंदूंची टक्केवारी….
ढाका - बांगलादेशात झालेल्या जनगणनेमध्ये देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्सांच्या आधारे देशात 8.17 कोटी ...