राम सेतु खरंच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठ विधान,’रामसेतूचे खरे रूप तिथे…’
मुंबई - भारत आणि श्रीलंकादरम्यान समुद्रात बांधण्यात आलेल्या कथित रामसेतूच्या मुद्द्यावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा झाली. याबाबत केंद्र सरकारनेही संसदेत उत्तर ...