पुणे जिल्हा : आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना 5 डिसेंबरपासून प्रवेशबंदी ; प्रशासनाकडून सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
वारकऱ्यांच्या आणि अत्यावश्यक वाहनांना मुभा आळंदी पोलीस स्टेशनमध्ये स्थानिकांसाठी पासची सुविधा आळंदी - कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज ...