सावधान ‘तो’ पुन्हा येतोय! करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून अलर्ट; पंतप्रधानांचा आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार सतर्क ...