Maharashtra Politics : अजित पवारांच्या नाराजीमुळे शिंदे-फडणवीसांनी गाठली दिल्ली; राजकीय घडामोडींना वेग….
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) हे अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. ...