Buldhana Bus Accident – विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस मालकाने ठेवला अपघाताचा ठपका; म्हणाले, बस नवीन, चालक अनुभवी होता पण समृद्धी महामार्गावर अपघात..’
Buldhana Bus Accident - समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...