मुंबई – हॉलिवूडमधील ऍक्शन स्टार असलेल्या सिल्वेस्टर स्टेलॉनच्या ‘रॅम्बो’ या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट ‘रॅम्बो लास्ट ब्लड’चा नुकतंच भन्नाट टिझर प्रदर्शित करण्यात आला. त्याचबरोबर चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.
His war comes home. Watch the new trailer for #Rambo Last Blood – In theaters September 20. pic.twitter.com/8061kBF1HA
— Rambo: Last Blood (@RamboMovie) August 20, 2019
स्टॅलोनच्या ‘फर्स्ट ब्लड’ या रॅम्बो सिरीजमधील पहिल्या चित्रपटाने इतिहास रचला होता. त्यामुळे ‘रॅम्बो लास्ट ब्लड’हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक उत्तम मेजवानी असणार हे नक्कीच. ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ हा चित्रपट भारतात हिंदी, तामिळ, तेलगू भाषांमध्ये (20 सप्टेंबर 2019) प्रदर्शित होणार आहे.
Sylvester Stallone… #RamboV: #LastBlood to release in #India on 20 Sept 2019… Trailer out now… #Rambo will release in #English, #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/TzYHkYaU0V
— taran adarsh (@taran_adarsh) September 6, 2019