राजगुरूनगर (प्रतिनिधी) :- खेड तालुक्यातील(जिल्हा- पुणे) ८९ शाळांपैकी ३४ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. खेड तालुक्याचा शेकडा निकाल ९६.५८ टक्के लागला. दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातील ६ हजार ७३४ विद्यार्थी बसले यापैकी ६ हजार ५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २११८ विद्यार्थ्यांनी विशेष गुणावता मिळवली असून २४६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५७५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३४२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २८० विद्यार्थ्यांना अनुतीर्ण झाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी)चा निकाल आज (दि.२ जून) रोजी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात ३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला गतवर्षी ५१ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला होता. यावेळी मात्र निकालात घट झाली आहे.
खेड तालुक्यातील शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे-
१) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर (९७.५९ टक्के), २) श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची (९९.६९ टक्के), ३) श्री शिवाजी विद्या मंदिर, चाकण (९५.३१ टक्के), ४) महाराज यशंवतराव होळकर होळकर विद्यालय, वाफगाव (९४.३६ टक्के), ५) कर्मवीर विद्यालय वाडा, (९८.७३ टक्के), ६) रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस (१०० टक्के), ७) जवाहर विद्यालय, चास (९८.११ टक्के), ८) श्री सिद्धेश्वर विद्यालय, वेताळे (९५.५८ टक्के), ९) श्रीमंत महाराज फत्तेसिंह गायकवाड विद्यालय, दावडी (९१.८६ टक्के), १०) श्री शिवाजी विद्यालय, शेलपिंपळगाव (१०० टक्के), ११) सुभाष विद्यालय, बहुळ ( ९३.८४ टक्के), १२) कुंडेश्वर विद्यालय, पाईट (९१.७५ टक्के),१३) हुतात्मा राजगुरू विद्यालय, राजगुरुनगर (९०.९० टक्के), १४) अंबिका विद्यालय, कनेरसर (९०.९० टक्के), १५) शिवाजी विद्यालय, डेहणे (९४.७३ टक्के), १६) राष्ट्रीय विद्यालय, कुरकुंडी (९७.७५ टक्के), १७) सुमंत विद्यालय, पिंपरी बुद्रुक (९५.५८ टक्के), १८) भाऊसाहेब राऊत विद्यालय, घोटवडी (९४.४४टक्के), १९) नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ (९७.८४ टक्के), २०) श्रीपती महाराज माध्यमिक विद्यालय, म्हाळुंगे इंगळे (९४.७३ टक्के),२१) शासकीय आश्रम शाळा, कोहिंडे बु (९४.७३ टक्के),२२) श्री शिंगेश्वर विद्यालय, कुडे बुद्रुक ( १०० टक्के),२३) न्यू इंग्लिश स्कूल, काळूस (९७.५६ टक्के), २४) मामासाहेब मोहोळ प्रशाला, वाशेरे (८५ टक्के),
२५) शासकीय आश्रम शाळा टोकावडे (९१.०७ टक्के), २६) भैरवनाथ विद्यालय,दोंदे (९६.०५ टक्के), २७) कै.डी जी टाकळकर विद्यालय, टाकळकरवाडी (१०० टक्के), २८) मोहोळ माध्यमिक प्रशाला, पाळू (९४.२८ टक्के), २९) माध्यमिक विद्यालय पाडळी- काळेचीवाडी (९३.१८ टक्के), ३०) श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद ( १०० टक्के), ३१) भैरवनाथ विद्यालय, वाकी (१०० टक्के), ३२) श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय, भांबोली (१०० टक्के), ३३) साने गुरुजी विद्यालय, खरपुडी बुद्रुक (९१.८९ टक्के), ३४) श्री भानोबा विद्यालय, कोयाळी (१०० टक्के),३५) श्रीधरराव वाबळे विद्यालय, रेटवडी (९२.०६ टक्के),३६) भैरवनाथ विद्यालय किवळे (१०० टक्के),३७) वसंतराव मांजरे विद्यालय, मांजरेवाडी (९६.२९ टक्के), ३८) ज्ञानदिप विद्यालय, शिवे (८६.६६ टक्के),३९) माध्यमिक विद्याल, सायगाव ( ८४ टक्के), ४०) नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (९८.६७ टक्के), ४१) कन्या विद्यालय चाकण (९२.७२ टक्के), ४२) संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, सोळू (८४.७८ टक्के), ४३) एल व्ही दुराफे विद्यालय, आळंदी (८८.०२ टक्के), ४४) रेणूका विद्यालय, रासे (१०० टक्के), ४५) मॉडर्न हायस्कूल भोसे (१०० टक्के),४६) भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी (९७.५० टक्के),४७) इंग्लिश मेडियम स्कूल, राजगुरुनगर (१०० टक्के), ४८) आदर्श विद्यालय, आंबोली (१०० टक्के), ४९) सरस्वती विद्यालय, औदर (१०० टक्के),
५०) भीमाशंकर माध्यमिक विद्यालय, आव्हाट (१०० टक्के), ५१) त्रिमूर्ती विद्यालय, तिन्हेवाडी (१०० टक्के),५२) बाबुराव पवार विद्यालय बिरदवडी (९८.५०%),५३) इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई (९७.२९%), ५४) न्यु इंग्लिश स्कुल कोहिंडे बु. (९०.४७ %),५५) मळुदेवी विद्यालय वाळद (९५.३४%), ५६) श्री भैरवनाथ विद्यालय करंजविहिरे (९३.३३%),५७) आदर्श विद्यालय शिरोली (९४.३३), ५८) कै. बी.जी.पी.पाटिल विद्यालय गुळाणी ( ९१.३०%), ५९) न्यू इंग्लिश स्कुल निमगाव (१००),६०) हनुमान माध्यमिक विद्यालय चिंचोशी (१००),६१) राजे छत्रपती विद्यालय चांदुस (९३.३३%), ६२) श्री सरस्वती विद्यालय चिबंळी (९५.७१%),६३) प्रियदर्शनी इंग्लिश मेडीयम स्कुल वाकी खु. (१०० % ), ६४) राजे शिछत्रपती विद्यालय आळंदी ( ८५.७१ टक्के), ६५) पायस मेमोरीयल स्कूल, वाकी खुर्द (१०० टक्के), ६६) विद्यानिकेतन सोसायटी खेड ( १०० टक्के), ६७) आर्यन स्कूल चांडोली (९०.९० टक्के), ६८) राजमाता जिजाऊ कन्याशाळा, तुकाईवाडी ( १०० टक्के), ६९) शासकीय आश्रम शाळा, चिखलगाव (८७.०९ टक्के), ७०) ज्ञानवर्धिनी विद्यालय, आंबेठाण- चाकण (९९.२८ टक्के), ७१) चौधरी पाटील इंग्लिश मेडियम, खरपुडी बुद्रुक (१००टक्के),७२) आनंद इंग्लिश मेडियम, कुरुळी (९६.२२ टक्के),७३) श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियम, शंकरनगर चाकण (१०० टक्के), ७४) श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी फाटा ( ९७.३६ टक्के),
७५) श्री समर्थ इंग्लिश स्कुल चिंबळी फाटा (९५.९१ टक्के), ७६) अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळा, खेड ( १०० टक्के),७७) भामा इंग्लिश मेडियम स्कूल (९१.४२ टक्के), ७८) एस. एन. इंग्लिश स्कुल खेड(१०० टक्के), ७९) नवमेश विद्यालय ( १०० टक्के),८०) प्रियदर्शनी हायस्कुल वाकी खु. (१०० टक्के), ८१) पवनसुत इंग्लिश मेडीयम (९६.१५ टक्के), ८२) लर्निंग ट्री इंग्लिश मेडीयम (१०० टक्के), ८३) श्री ज्ञानसाई विद्यालय आळंदी देवाची (९६.२२ टक्के), ८४) हॉली अँगल इंग्लिश मेडियम, वडगाव -घेनंद, (१०० टक्के),८५) डायनॅमिक इंग्लिश स्कुल कडूस (१०० टक्के), ८६) लिटल चॅम्प इंग्लिश मेडीयम स्कुल, राजगुरूनगर (१०० टक्के ), ८७) पोतदार ब्लॉसम स्कुल रोहकल फाटा (१०० टक्के), ८८) श्री निकेतन गुरुकुल विद्यालय (१०० %) ८९) ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल (९५.१२ टक्के)
खेड तालुक्यात ३६५३ विद्यार्थी पैकी ३४८९६ (९५.७०%) उतीर्ण झाले. तर ३०८१ मुलीपैकी ३००८ मुली (९७.६३ %) उतीर्ण झाल्या आहेत. तालुक्यात गेली काही वर्षांपासून दहावी बारावीच्या परीक्षेत मूलीच बाजी मारत असल्याचे चित्र आहे.